आज नगरसेविका सौ. वृषाली दुर्वास कदम यांच्या कळंबा फिल्टर हाऊस प्रभागामध्ये निर्माण पार्क व हॉलचे उदघाटन, गुरुमहाराज नागरी बगीचा उदघाटन, स्वराज्य तरुण मंडळ, स्वराज्य महिला विरुंगुळा केंद्र लोकार्पण सोहळा, दुर्गा माता भक्त सेवा मंडळ, डी चौक येथील नवीन काँक्रीटीकरण अशा विविध विकास कामाचा शुभारंभ पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला.
यावेळी, उपमहापौर संजय मोहिते, माजी महापौर सागर चव्हाण, नगरसेविका वृषाली कदम, नगरसेवक सुनील पाटील, दुर्वास कदम, एड.प्रमोद दाभाडे, नामदेव सुतार, विजय वणकुंद्रे, आनंदा बेडेकर, सुरेश पाटील, रेवती देवलापुरकर, राजू हिरेमठ, अनिल शिंदे, मधुकर भोई, हेमंत मेहंदळे, मारुती पवार, विशाल साळोखे यांच्यासह प्रभागातील जेष्ठ नागरिक, तरून मंडळांचे कार्यकर्ते, बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments