आज नगरसेविका सौ. माधुरी संजय लाड यांच्या प्रभाग लाईन बाजार कसबा बावडा प्रभागामध्ये अंतर्गत विविध रस्ते विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी, आ. चंद्रकांत जाधव, महापौर सौ. निलोफर आजरेकर, नगरसेवक डॉ. संदीप नेजदार, मोहन सालपे, सुभाष बुचडे, सौ. स्वाती यवलुजे, श्री राम सोसायटी संचालक धनाजी गोडसे, आप्पा पडवळे, विष्णू पडवळे, वैभव कमिरकर, शुभम माने, किशोर घाडगे, विश्वनाथ आंबी, डी.डी. पाटील, मकरंद काईंगडे, समीर मुजावर, पोळ, दिगंबर साळोखे, श्रीकांत चव्हाण, सौरभ देसाई, दिनेश, हिंदुराव पाटील, ऋषी ठोंबरे, अजिंक्य भाडळकर, सुभाष जाधव, रोहन कामते, सनी जाधव, संजय पाटील तसेच भागातील महिला व नागरिक उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comentarios