आज कोल्हापुरातील नगरसेविका अश्विनी बारामते यांच्या प्रभाग क्रमांक 59 नेहरू नगर येथील रस्ते कामांचा शुभारंग करण्यात आला. या प्रभागातील महिला वस्तूगृह ते विश्वपंढरी, आणि सिंधूनगरी या ठिकाणच्या रस्ते कामाची सुरवात करण्यात आली.
यावेळी नगरसेविका अश्विनी बारामते, अरुण बारामते, धैयशील घाटगे, नितीन मराठे, उमराव निकम, रीची फर्नाडिस युवराज गायकवाड, एस के किल्लेदार, अतुल पाटील, तानाजी चिले, प्रदीप चौगुले, आशिष मोरे यांच्यासह प्रभागातील जेष्ठ नागरिक, महिला, तरून मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments