दुसाळे गावचे सुपुत्र वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आले. भावपूर्ण श्रद्धांजली!
लडाख सीमेवर भारतमातेचे रक्षण करतांना पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आले. जाधव कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
Comments