दुधाळी येथे नवीन बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या शुभहस्ते.......
दुधाळी येथे नवीन बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले, तसेच दुधाळी येथे आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
Comments