top of page
Search

'दलित पँथर' चे संस्थापक-अध्यक्ष नामदेवराव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Feb 15, 2021
  • 1 min read

मराठी साहित्य परंपरेतील एक क्रांतिकारी कवी म्हणजे नामदेव ढसाळ. निधड्या छातीचा राजकीय नेता म्हणजे नामदेव ढसाळ. तरुणांसाठी दीपस्तंभासारखे व्यक्तिमत्त्व म्हणजे नामदेव ढसाळ. 'दलित पँथर' चे संस्थापक-अध्यक्ष नामदेवराव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!



 
 
 

Comments


bottom of page