ब्राम्हण सभा करवीर, मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी को-ऑप.बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने तात्यासाहेब तेंडुलकर स्मृति व्याख्यानमालेचा सांगता समारंभ अभिनेते हृषीकेश जोशी यांच्या व्याख्यानाने संपन्न झाला.
यावेळी, महापौर सौ. सु
रमंजिरी लाटकर, तेंडुलकर कुटुंबीय तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
Comments