top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी, कोल्हापूर येथे अक्कलकोट वरून येणाऱ्या पालखीचे स्वागत केले जाते

गेली ९ वर्षे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी, कोल्हापूर येथे अक्कलकोट वरून येणाऱ्या पालखीचे स्वागत केले जाते. यावेळी, आईसाहेब यांच्या हस्ते आरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. तसेच, आलेल्या वारकरी बंधू-भगिनींना आईसाहेब नेहमी काहींना काही भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा देतात. डी. वाय. पाटील हॉस्पिटलतर्फे आलेल्या या सर्व वारकरी बांधवाना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा ही दिली जाते.

- *आमदार ऋतुराज पाटील*4 views0 comments

Comments


bottom of page