top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

डॉ. डी वाय पाटील कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टच्यावतीने कै.यशवंतराव भाऊराव पाटील..........

दरवर्षीप्रमाणे 'डॉ. डी वाय पाटील कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टच्यावतीने' आयोजित करण्यात आलेल्या 'कै.यशवंतराव भाऊराव पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचा' मानकरी विनायक कारंडे स्पोर्ट्स ठरला. यावेळी, विजेत्या टीमला चषक देऊन गौरविण्यात आले.8 views0 comments

Comments


bottom of page