जीवनाचं सार बोलीभाषेत मांडणाऱ्या निसर्गकन्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांना पुण्यतिथीदिनी विनम्र.....
माझी माय सरसोती माले शिकवते बोली लेक बहिनच्या मनी किती गुपितं पेरली..
जीवनाचं सार बोलीभाषेत मांडणाऱ्या निसर्गकन्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन.
