आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांनी जिल्हातील सर्व खासदार आणि आमदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी, कोल्हापूर दक्षिणमधील शहर व ग्रामीण भागातील अडचणी व कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबद्दल सविस्तर माहिती दिली.
- आ. ऋतुराज पाटील
Comments