top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक दिनू रणदिवे भावपूर्ण श्रद्धांजली!

पत्रकारितेच्या माध्यमातून शोषित वर्गावरील अन्यायाला वाचा फोडणारे ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी दिनू रणदिवे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!



6 views0 comments

Comments


bottom of page