ज्येष्ठ कलाकार आशालता वाबगावकर जी आज काळाच्या पडद्याआड गेल्या. भावपूर्ण श्रद्धांजली!
मराठी रंगभूमी, मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अविस्मरणीय भूमिका करणार्या ज्येष्ठ कलाकार आशालता वाबगावकर जी आज काळाच्या पडद्याआड गेल्या. आपल्या कसदार अभिनयामुळे त्या रसिकांच्या कायम स्मरणात राहतील.
Comments