भावपूर्ण श्रद्धांजली!
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात जम्मू काश्मीर येथे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा येथील जवान संग्राम पाटील यांना वीरगती प्राप्त झाली आहे. त्यांचे हे बलिदान देश कधीच विसरणार नाही. पाटील कुटुंबियांवर कोसळल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
Comentários