गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.
- *आमदार ऋतुराज पाटील*
Comments