Search

गेल्या ३६ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेतून हजारो अभियंते घडविणाऱ्या कसबा बावडा येथील....

गेल्या ३६ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेतून हजारो अभियंते घडविणाऱ्या कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील कॉलेजऑफ इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाला यूजीसी, नवी दिल्ली व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला.0 views0 comments