काही दिवसांपूर्वी गोकुळ शिरगांव येथील ओंकार मनोहर पाटील यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने प्रापंचिक साहित्य, रोख रक्कम, धान्य सर्वांचेच खूप नुकसान झाले. आज त्यांना भेटून झालेल्या दुर्दैवी घटनेची माहिती घेऊन त्यांना धीर दिला. तसेच, पाटील कुटुंबियांचे घर पुन्हा उभे करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन असा विश्वास ही यावेळी त्यांना दिला.
- आमदार ऋतुराज पाटील
Comentários