खा. युवराज संभाजीराजे छत्रपती यांना सुवर्ण महोत्सवी जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचा वारसा आपल्या कृतीतून पुढे घेऊन जाणारे,महाराष्ट्रातील गडकोटांच्या संवर्धनासाठी अविरत काम करणारे खा. युवराज संभाजीराजे छत्रपती यांना सुवर्ण महोत्सवी जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आई अंबाबाई आपणांस उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना.
