कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला कोल्हापुरात सुद्धा आज पासून सुरवात करण्यात आली आहे. आज कसबा बावडा येथील सेवा रुग्णालय केंद्रावर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासोबत भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.
Nilesh Patil
कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला कोल्हापुरात सुद्धा आज पासून सुरवात करण्यात आली आहे...
Updated: Jan 20, 2021
Comments