आज कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेस (NSUI) यांच्या वतीने कोल्हापुरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित मोफत शिकवणी वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, बारावी सारख्या महत्वाच्या टप्प्यावर असलेल्या या युवक-युवतींशी परीक्षेसंदर्भात संवाद साधला.
Nilesh Patil
Comments