कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील हणबरवाडी गावातील अंतर्गत रस्ते इतर विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील हणबरवाडी गावातील अंतर्गत रस्ते तसेच काँक्रटीकरण व इतर विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी, शशिकांत खोत,सरपंच सौ. सुप्रिया वाडकर, उपसरपंच स्नेहल तिप्पे, माजी सरपंच चंद्रकांत कद्रे, प.स. मीनाक्षी पाटील, हिंदुराव ढेरे, विराज पाटील, तानाजी व्हनाळे, सौ. मेघा लव्हटे, जालिंदर पटेकरी, चैताली खोत, उमेश वाडकर, सुभाष खोत, भगवान पाटील, लक्षण कोराणे, सर्जेराव पावले, सरदार तिप्पे, बाजीराव वाडकर तसेच आदी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील