top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सर्व नगरसेवक-नगरसेविका यांच्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद....

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सर्व नगरसेवक-नगरसेविका यांच्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून शहर व उपनगरामध्ये योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, प्रशासन आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी 24/7 तत्पर आहे. पण, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच कोरोनाच्या या संकटावर आपण नक्की मात करू शकतो.

- आ. ऋतुराज पाटील4 views0 comments

Comments


bottom of page