कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विविध विकासकामांना अर्थसंकल्पीय अधिवेशन 2020 मध्ये निधी उपलब्ध ......
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विविध विकासकामांना अर्थसंकल्पीय अधिवेशन 2020 मध्ये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली.
Comments