आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नेर्ली गावातील विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी, गावातील अंतर्गत रस्ते, गटर्स, मराठा समाज जागा संरक्षक भिंत, अशा एकूण ५७ लाख रुपये कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, गावातील विविध विषयांवर गावकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी, कोल्हापूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच संजय चौगले, पं.स. सदस्य श्रीमती मंगल पाटील, आप्पासो पाटील, जनार्दन पाटील, नंदकुमार पाटील, भाऊसो चौगले, हंबीरराव, श्रीकांत नरके, अजित पाटील, रायगोंडा पुजारी, अतुल पाटील, अजिंक्य पाटील, अक्षय बडोले, रविराज कांबळे, नागेश चांगले, मेघा पुजारी तसेच ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments