कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नागांव येथील श्री रेणुका देवी मूर्तीप्रतिष्ठापना, मंदिर कलशारोहन .....
- Nilesh Patil
- Dec 18, 2020
- 1 min read
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नागांव येथील श्री रेणुका देवी मूर्तीप्रतिष्ठापना, मंदिर कलशारोहन तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या सभागृहाचा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी, श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. तसेच, या मंगलप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी, माजी जि.प. सदस्य एकनाथ पाटील, मारुती निगवे, माजी उपसभापती सागर पाटील, विलास साठे, संभाजी बोटे, एस.के. पाटील, अशोक किल्लेदार, जयवंत घाटगे, विश्वास दिंडोर्ले, दिगंबर पाटील, सरपंच दिपाली नाईक, उपसरपंच कृष्णबाई रानगे, संजय नाईक, बापुसो खामकर, राजाराम रानगे, राहुल कोरणे, उत्तम तोरस्कर, तानाजी मगदूम, संजय मगदूम, दिनकर मगदूम, संदीप पाटील, अतुल सरनाईक, भीमराव कुंभार, धनाजी कुंभार, राणी चौघुले, पांडुरंग पोवार, पांडुरंग कराडे, बिरदेव रानगे, तुकाराम तोरस्कर, नवनाथ मगदूम डॉ. नागोजी मगदूम, बापुसो मगदूम, राजाराम सरनाईक, डॉ. आनंदा कुंभार तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments