Search

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नागाव गावातील 1 कोटी 27 लाख रुपये निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ..

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नागाव गावातील 1 कोटी 27 लाख रुपये निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यामध्ये, 66 लाख रुपये निधी खर्चून उभारण्यात आलेली पाणी टाकी, 30 लाख रुपये निधीतून गावांतर्गत रस्ते आणि गटर्स, 10 लाख रुपये निधीतून गावातील बिरदेव मंदिर परिसर विकास अशा विविध विकासकामांचा शुभारंभ आज करण्यात आला.

यावेळी, एकनाथ पाटील, सागर पाटील, विलास साठे, मारुती निगवे, किरणसिंह पाटील, विलास साठेकर, विश्वास दिंडोर्ले, दिगंबर पाटील, सरपंच सौ. दिपाली विजय नाईक उपसरपंच सौ. कृष्णाबाई राणगे,बापूसाहेब खामकर, संजय नाईक, मेजर राणगे, दिनकर मगदूम, युवराज कोराणे, राजाराम तोरस्कर, तानाजी मगदूम, राहुल कोराणे, संजय मगदूम, उत्तम तोरस्कर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments