कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील निगवे खालसा गावातील विविध रस्ते कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, गावांतर्गत रस्ते विकास कामांचा व नागरी सुविधा योजने अंतर्गत अभ्यासिका बांधकाम कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी, सरपंच पांडुरंग महाडेश्वर, उपसरपंच अलका गोंगाणे, पं.स. माजी सभापती सागर पाटील, एकनाथ पाटील, श्रीपती पाटील, दिगंबर पाटील, अशोक किल्लेदार, टी.वाय.पाटील, शहाजी किल्लेदार, संदीप गुरव, पी.एम. पाटील, रवींद्र कांजर, विलास कांजर, संदाशिवराव पोतदार, डी. बार. पाटील, गणपती पाटील, आनंदा पाटील, गणपती कळमकर, श्रीरंग चौगले, प्रवीण पाटील, दिनकर शिंगे, विक्रम साठे, कृष्णांत परीट, पांडुरंग पावसकर, वाय.एस. किल्लेदार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments