Search

कोल्हापूर दक्षिणमधील गावांच्या सरपंच, कार्यकर्ते,शासकीयअधिकारी याच्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दक्षिणमधील सर्व 34 गावांच्या सरपंच, प्रमुख कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी याच्यांशी दिवसभर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून ग्रामीण भागातील समस्या जाणून घेतल्या. या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी जिल्हा प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रयत्न करणार आहे.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments