Search

कोल्हापूरातील विश्वपंढरी येथे नवीन कॉन्फरन्स हॉल आणि उपहारगृहाचे उदघाटन करण्यात आले.

कोल्हापूरातील विश्वपंढरी येथे नवीन कॉन्फरन्स हॉल आणि उपहारगृहाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी, श्री. आनंद महाराज, आमदार चंद्रकांत जाधव, माजी आमदार सुजित मिणचेकर तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.3 views0 comments