Search

कोल्हापूरातील प्रयाग चिखली येथील श्री. दत्त गुरूंचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

कोल्हापूरातील प्रयाग चिखली येथील श्री. दत्त गुरूंचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. तसेच, यावेळी, दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी, एस. आर. पाटील, संपत दळवी, प्रभाकर पाटील, विठ्ठल पाटील, राजाराम पाटील, विलास पाटील, रामकृष्ण पाटील तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील3 views0 comments