भावपूर्ण श्रद्धांजली!
कलानगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापुरातील जेष्ठ चित्रकार, शिल्पकार, काष्ठ शिल्पकार बी.आर.टोपकरजी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. अपारदर्शक जलरंग निसर्गचित्रणात त्यांचे विशेष प्रावीण्य होते. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
Comments