Search

कोल्हापुरातील कृष्ण कृष्णाई जेष्ठ नागरिक संघाच्या ६ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहून...

आज कोल्हापुरातील कृष्ण कृष्णाई जेष्ठ नागरिक संघाच्या ६ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहून जेष्ठ नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. अनुभवाचा भांडार असलेल्या या सर्व जेष्ठ नागरिकांशी यावेळी विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी, आर.के. पोवार, शिवाजीराव नेर्ली सर, अरुण बारामते, या जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मोहन पोवार, जगमोहन भुर्के, विजय पाटील, प्रसन्न वैद्य, प्रसाद उगवे, सदानंद सुतार तसेच या संघातील सर्व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments