Search

कोल्हापूरातील कोरोनाची सद्यस्थिती आणि भविष्यात काय करावे लागेल ? याबद्दल कोल्हापूरातील काही.........

कोल्हापूरातील कोरोनाची सद्यस्थिती आणि भविष्यात काय करावे लागेल ? याबद्दल कोल्हापूरातील काही नामवंत डॉक्टरांशी प्राथमिक चर्चा केली. सध्या असलेल्या मेडिकल फॅसिलिटी, पुढील काळातील गरज, सध्या येणारे रुग्ण आणि कोरोनाच्या संदर्भाने गेल्या काही दिवसात बदललेली परिस्थिती आणि उपाययोजना याबद्दल व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा केली.

यावेळी, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. संजय देसाई, डायमंड हॉस्पिटलचे डॉ.साईप्रसाद, डी.वाय.पाटील हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डॉ.संदिप पाटील यांनी सहभाग घेतला.

- आ. ऋतुराज पाटील1 view0 comments