Search

कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील संयुक्त शिवजयंती उत्सव मंडळ यांनी आयोजित केलेल्या ...

अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत, श्रद्धास्थान, प्रेरणास्रोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील संयुक्त शिवजयंती उत्सव मंडळ यांनी आयोजित केलेल्या मर्दानी खेळाचे उदघाटन करण्यात आले.

कोल्हापुरातील या पुढच्या पिढीने सुद्धा आपल्या संस्कृतीतील पारंपरिक मर्दानी खेळ आत्मसात केलेले पाहून समाधान वाटले. स्पर्धेत सामील सर्वच स्पर्धकांनी मर्दानी खेळाचे अतिशय सुंदर असे सादरीकरण केले.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments