कोल्हापुरातील करवीर पूर्व दक्षिण भागातील २० गावांसाठीच्या वाढीव गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा.......
कोल्हापुरातील करवीर पूर्व दक्षिण भागातील २० गावांसाठीच्या वाढीव गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसाठी पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटीलजी यांच्यासोबत मुंबई येथे बैठक झाली. यावेळी योजनेबद्दल मंत्रीमहोदयांसोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
