top of page

कोल्हापूर जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन.............................

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Feb 22, 2020
  • 1 min read

पोलिस क्रीडांगण, कोल्हापूर येथे आयोजित कोल्हापूर जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.

यावेळी, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपाध्यक्ष सतीश पाटील, तसेच सर्व सभापती, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- आमदार ऋतुराज पाटील



 
 
 

Comments


bottom of page