कोल्हापूरच्या संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांसोबत बैठकीचे आयोजित करण्यात आले होते.
कोल्हापूर शहरातील ज्या प्रभागात पुराचे पाणी येते अशा प्रभागातील नागरिकांच्या स्थलांतरासाठी तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आरोग्याविषयी सर्व उपाययोजना संदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
Comments