कोल्हापुरातील जोतिबा रोडवरील 'राधाई स्टुडिओ'च्या माध्यमातून कोल्हापूरची संगीत परंपरा जपणारे कोल्हापूरचे युवा संगीतकार शशांक पवार यांना कलर्स मराठी वाहिनीचा 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

Comentarios