कोल्हापूरच्या माजी महापौर, विद्यमान नगरसेविका अश्विनी रामाणे यांच्या शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागातील विविध कामांचा शुभारंभ पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज करण्यात आला.
यावेळी, मधुकर रामाने, सुनील पठाण, सतीश लोळगे, श्रीकांत मनोळे, मिलिंद सासणे, धनाजी सूर्यवंशी, क्रिडाई सचिव महेश यादव, अरविंद निकम, दत्तात्रय फराकटे, दिगंबर माने, शुभम काशीद, अनिश भोसले, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
댓글