कोल्हापूरचे पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून 2018 साली सुरु झालेल्या #BrandKolhapur या उपक्रमांतर्गत आज कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करून मागील एक वर्षात कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केलेल्या ९८ मान्यवरांना महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाचे मुख्य सचिव व कोल्हापूरचे सुपुत्र मा. श्री. भूषण गगराणी यांच्या शुभहस्ते 'ब्रँड कोल्हापूर' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Nilesh Patil
Comments