कोल्हापुरात जिल्ह्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक आणि इतर आजार असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. तरी पात्र नागरिकांनी नाव नोंदणी करून, लस घ्यावी. ही विनंती!
कोविड-१९ च्या लसीकरणादरम्यान व नंतर देखील कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करूया, आपल्या व आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करूया
Komentáře