कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने माझ्या मतदारसंघातील दऱ्याचे वडगांव गावातील दक्षता समितीने........
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने माझ्या मतदारसंघातील दऱ्याचे वडगांव गावातील दक्षता समितीने गावातील ११ तरुणांना प्राथमिक शाळेमध्ये विलगीकरण केले होते.या संधीच सोनं करत या तरुणांनी गेली ४ महिने बंद असलेली शाळा स्वच्छ केली. विलगीकरणामुळे मिळालेल्या वेळेचा या तरुणांनी केलेला असा सदुपयोग कौतुकास्पद आणि दिशादर्शक आहे.
