कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावरचे पोट असणारे लोक, विविध उद्योग व पारंपारिक व्यवसाय करणारे बारा .....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावरचे पोट असणारे लोक, विविध उद्योग व पारंपारिक व्यवसाय करणारे बारा बलुतेदार यांना गेल्या तीन महिन्यांपासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहून या सर्वांना आर्थिक तसेच अन्य मदत करून दिलासा देण्याची विनंती केली.
