top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था याबाबत राज्याचे........

आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था याबाबत राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुखजी यांच्या अध्यक्षतेखाली व गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटीलजी, ना. हसन मुश्रीफजी, ना.राजेंद्र पाटील- यड्रावरकर जी, जिल्ह्यातील सर्व खासदार-आमदार तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी, कोल्हापूरात पोलीस आयुक्तालय व्हावे, दुकानांची वेळ 9 ते 5 आहे. ती लोकांना गैरसोयीची असल्याने ती बदलून 9 ते 7 व्हावी, अशी मागणी मा. गृहमंत्री अनिल देशमुखजी यांच्याकडे आढावा बैठकीवेळी केली.

- आमदार ऋतुराज पाटील3 views0 comments

Comments


bottom of page