top of page
Search

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्मॅकच्या ......

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्मॅकच्या माध्यमातून मेनन ग्रुपच्या वतीने ३ तर झंवर उद्योग समूह, सरोज ग्रुप ऑफ कंपनीस, मयुरा स्टील्स आणि कॅस्प्रो ग्रुप व सप्रे ग्रुप यांच्या वतीने प्रत्येकी एक असे एकूण ४९ लाख रुपयांचे ७ व्हेंटिलेटर जिल्हा प्रशासनाला सुपूर्द केले.

यावेळी, आमदार चंद्रकांत जाधव, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मेनन पिस्टन्स लिमिटेडचे सचिन मेनन, मेनन अँड मेनन लिमिटेडचे विजय मेनन, मेनन ब्रारिंग्जचे नितीन मेनन, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, झंवर उद्योग समूहाचे रामप्रतापजी, नरेंद्रजी झंवर व निरज झंवर, सरोज ग्रुप ऑफ कंपनीसचे दिपक जाधव, व भरत जाधव जाधव, मयुरा स्टील्सचे चंद्रशेखर डोली, व रवि डोली, कॅस्प्रो ग्रुपचे प्रकाश राठोड, व महेंद्र राठोड, ट्रीयो इंटरप्राईजेस (सप्रे ग्रुप)चे अजय सप्रे, सप्रे ऑटो अन्सिलरीस (सप्रे ग्रुप)चे शिरीष सप्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments
bottom of page