top of page
Search

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर व दक्षिण मतदारसंघातील नागरिकांसाठी डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन

Writer's picture: Nilesh PatilNilesh Patil

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर व दक्षिण मतदारसंघातील नागरिकांसाठी डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन.

708 38 35 999 708 38 45 999

सध्याच्या या अडचणीच्यावेळी आपल्याला वैद्यकीय अडचण असल्यास आपण वरील क्रमाकांवर संपर्क साधून घरबसल्या मोफत मार्गदर्शन मिळवू शकता.

टीप: या क्रमाकांवर आपण व्हाट्सअप्प व्हिडिओ कॉल सुद्धा करू शकता.

अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिका (Ambulance) संपर्क क्रमांक :

98 22 28 70 34 88 88 28 70 92 98 23 09 05 25 90 49 22 10 00

- आ. ऋतुराज पाटील



4 views0 comments

Comments


bottom of page