विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना क्षुद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।
वरील शब्दातून शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या सत्यशोधक महामानवाची म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती!
वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था या शोषण व्यवस्था असुन जोपर्यंत या पुर्णपणे नामशेष होत नाहीत तोवर एकसंध समाजाची निर्मीती असंभव आहे.असे क्रांतीकारी विचार मांडून ते कृतीत उतरवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या महामानवास विनम्र अभिवादन.!
Comments