आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कंदलगांव येथील रस्ते तसेच रणदिवे तलाव सामाजिक सभागृह बांधणे कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. तसेच, ग्रामस्थांशी संवाद साधला व गावातल्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.
यावेळी, सरपंच सौ अर्चना साहिल पाटील, उपसरपंच, बाबासाहेब चौगुले, जि.प. सदस्य शशिकांत खोत, माजी सरपंच शिवाजी निर्मळ, उत्तम पाटील, पोलीस पाटील अजित पाटील, दगडू रणदिवे, साहिल पाटील, श्रीपती पुंदीकर, अंबाजी पाटील, पांडुरंग सुतार, सुजाता अतिग्रे, सरदार पाटील, किरण निर्मळ, शाहू संकपाळ, अंबाजी पाटील, मधुकर रणदिवे, संपत पाटील, सतीश निर्मळ, गणेश किल्लेदार तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comentários