काँग्रेस पक्षाने दुसऱ्याच अधिवेशनात गरीबी निर्मूलनसाठी प्रस्ताव आणून मनरेगा, खाद्य सुरक्षा ........
काँग्रेस पक्षाने दुसऱ्याच अधिवेशनात गरीबी निर्मूलनसाठी प्रस्ताव आणून मनरेगा, खाद्य सुरक्षा यांसारख्या योजनांची पायाभरणी केली.
तसेच १० व्या अधिवेशनात तत्कालीन गब्बर सिंह टॅक्स म्हणजे कापसावरील टॅक्सचा विरोध करुन आपले शेतकरी स्नेही धोरण जाहीर केले.