आज कसबा बावडा येथील, नगरसेवका सौ. माधुरी लाड यांच्या प्रभागातील श्री कॉलनी मेन रोड, लाईन बाझार येथील रास्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी, नगरसेवक मोहन सालपे, संजय लाड, दिलीप भोसले, सुनील कदम, गिरीष तरिहार, एकनाथ खोत, बाळासाहेब नागरगोजे, प्रवीण येजरे व भागातील अन्य मान्यवर उपस्थित होते.
Comments